SBN C-12 RHS abutment वॉल कास्टिंग प्रगतीपथावर आहे.
P142-P143 RHS फ्लायओव्हर डेक स्लॅब काँक्रीट ओतणे पूर्ण झाले.
DHS C6 मिडल स्टिच काँक्रिट ओतण्याचे काम सुरू आहे
PP39L- 05 -पाइल काँक्रीट ओतण्याचे काम सुरू आहे
P107 पिअर 1st लिफ्ट काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
PWS C1 - C2 DG फाउंडेशन स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
DHS C20 हॅमर हेड कास्टिंग प्रगतीपथावर आहे.
DHS C23 वर HH पिअर काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
P149-P150 RHS फ्लायओव्हर डेक स्लॅब काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
P209-P210 RHS फ्लायओव्हर डेक स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले.
PP103R पाइल कॅप कास्टिंग पूर्ण झाले.
PP-18R पोर्टल बीम स्टिच आणि डेक स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले.
P259 पाइल कॅप काँक्रीट ओतण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
काशीगाव EE2 3री लिफ्ट ते कॉन्कोर्स लेव्हल स्टेअरकेस कॉंक्रिटचे काम झाले.
काशीगाव EE2 3री लिफ्ट ते कॉन्कोर्स लेव्हल स्टेअरकेस कॉंक्रिटचे काम झाले.
MNS C8-C9 LHS डेक स्लॅब काँक्रीट ओतण्याचे काम सुरू आहे.